"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू कोरेगांव, [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
 
नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याश्याथोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ६० इतकी आहे.
 
‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.