"राहुल द्रविड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.219.64.114 (चर्चा) यांनी केलेले बदल Luckas-bot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद�
छो वर्ग :मराठी व्यक्ती या वर्गात वर्गीकरण केले.
ओळ १:
'''राहुल शरद द्रविड''' (जन्म [[जानेवारी ११]], [[इ.स. १९७३]], [[इंदूर]], [[मध्य प्रदेश]]) हा भारतीय क्रिकेटपटू आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघाचा]] माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला [[इ.स. १९९६]] मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.
 
{{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
| नाव = राहुल द्रविड
Line १०० ⟶ ९८:
| source = http://content-ind.cricinfo.com/India/content/player/28114.html Cricinfo
}}
'''राहुल शरद द्रविड''' (जन्म [[जानेवारी ११]], [[इ.स. १९७३]],; [[इंदूर]], [[मध्य प्रदेश]] - हयात) हा भारतीय क्रिकेटपटू आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघाचा]] माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला [[इ.स. १९९६]] मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.
 
== व्यक्तिगत ==
Line १०५ ⟶ १०४:
 
[[चित्र:Rahul dravid.jpg]]
 
== आंतरराष्ट्रीय कारकिर्द ==
राहुल द्रविडने आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९९६-९७ च्या मोसमात श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात केली. [[विनोद कांबळी]]च्या स्थानावर द्रविडचा संघात समावेश केला गेला. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले. संजय मांजरेकरच्या दुखापतीमुळे द्रविडला इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची सुरेख खेळी केली. मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही द्रविडने कसोटी संघातले आपले स्थान राखले. १९९६-९७ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जोहान्सबर्गच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना द्रविडने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या सामन्यात १४७ आणि ८१ धावांच्या बहारदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर घोषित केले गेले. याच मोसमात त्याने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुध्द खेळताना आपले पहिले अर्धशतक फटकावले.
ओळ १४३:
{{बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ}}
 
{{DEFAULTSORT:द्रविड,राहुल शरद}}
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे नायक|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:भारतीय यष्टिरक्षक|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:भारतातीलभारताचे पुरूषकसोटी क्रिकेट खेळाडू|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:भारताचे एकदिवसीयभारतीय क्रिकेट खेळाडू|द्रविड,संघाचे राहुलनायक]]
[[वर्ग:भारताचेभारतातील कसोटीपुरूष क्रिकेट खेळाडू|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:भारतीय यष्टिरक्षक|द्रविड, राहुल]]
[[वर्ग:मराठी खेळाडू]]
 
[[bn:রাহুল দ্রাবিড়]]