"ला जेटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ल जेटी (La jetée ) हा १९६२ सालचा फ्रेंच भाषेतील विज्ञानपट गटातील लघुचि...
 
No edit summary
ओळ १:
[[Image:La Jetee Poster.jpg|thumb|left|]] ल जेटी (La jetée ) हा १९६२ सालचा फ्रेंच भाषेतील विज्ञानपट गटातील लघुचित्रपट आहे. याचे दिग्दर्शन क्रिस मार्करने केले. चित्रपटाची लांबी सुमारे २८ मिनिटे इतकी आहे व याची निर्मिती पुर्णपणे कृष्णधवल रंगात झाली आहे. हा लघुचित्रपट असला तरी यात व्हिडिओ नसुन स्थिर चित्रांची सलग मालिका आहे. कथेतील पात्रांना थेट संवाद नसुन पार्श्वभुमीला निवेदकातर्फे प्रसंगानुरुप निवेदन आहे. टाईम मासिकाने २०१० साली सर्वोत्कृष्ट विज्ञानपटांत याला स्थान दिले होते.
यावरुन प्रेरीत होऊन टेरी जिलिअम दिग्दर्शकाने १९९५मध्ये ट्वेल्व्ह मन्कीज हा इंग्रजी चित्रपट बनवला.
"https://mr.wikipedia.org/wiki/ला_जेटी" पासून हुडकले