"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
शाबूदाणा[[साबूदाणा]] एक खाद्य पदार्थ अाहेआहे. तो छोट्या छोट्या मोत्यांप्रमाणै मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासुनचिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबूदाण्याची खीर|खीर]] तसेच [[साबूदाण्याची खिचडी|खिचडी]] ([[साबूदाण्याची उसळ|उसळ]]) बनवण्यासाठी करतात.
 
भारतात शाबूदाण्याचेसाबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तामीळनाडू]] मधील [[सालेम]] येथे झाले. आणि १९४३-४४ च्या आसपास भारतात याचे उत्पादन [[कुटीर उद्योग|कुटीर उद्योगाच्या]] स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम [[टॅपिओका]] ([[:en:tapioca|Tapioca]]) या वनस्पतीच्या मूळांपासून दूध काढतात आणि ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवता.
 
==सांस्कृतिक महत्व==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] बहुसंख्य भागात साबूदाण्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ [[उपवास|उपवासासाठी]] मान्य आहेत.
 
==औषधी गुणधर्म==
 
[[Category:उपवासाची धान्ये]]
 
भारतात शाबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तामीळनाडू]] मधील [[सालेम]] येथे झाले. १९४३-४४ च्या आसपास भारतात याचे उत्पादन कुटीर उद्योगाच्या स्वरूपात सुरू झाले.
यात प्रथम टॅपिओका ([[:en:tapioca]]) च्या मुळांपासुन दूध काढतात ते घट्ट झाल्यावर त्यापासुन छोट्या छोट्या गोळ्या बनवता.
[[hi:साबूदाना]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले