"लहान आतडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-yue:小腸
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Illu small intestine.jpg|thumb|right|250px|लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र]]
[[चित्र:Microvilli-Duodenum.JPG|thumb|right|250px|श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या]]
'''लहान आतडे''' (अन्य नामभेद: '''छोटे आतडे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Small intestine'', ''स्मॉल इंटेस्टाइन'' ;) हा [[पृष्ठवंशी प्राणी|पृष्ठवंशी प्राण्यांच्या]] पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात [[जठर|जठरानंतर]] व [[मोठे आतडे|मोठ्या आतड्याआधी]] येणार्‍यायेणाऱ्या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य बह्वंशाने होते.
 
==== आकार ====
ओळ १३:
 
==== संरचना ====
लहान आतड्याची संरचना चार स्तरांची असते. याचा सर्वांत आतला स्तर म्हणजे [[श्लेष्मपटल]]. या स्तरात [[पाचकरस]] स्रवणार्‍या ग्रंथी आपला स्राव सोडतात. श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या असून त्यात बोटासारखे उंचवटे असतात. यानंतरच्या स्तरात पाचक स्राव निर्माण करणार्‍याकरणाऱ्या ग्रंथी तसेच अन्नघटक शोषणार्‍या पेशी असतात. या स्तरातील पेशी दर ३-५ दिवसांनी नव्याने निर्माण होत असतात. नंतरचा स्नायुस्तर हा क्रमसंकोची स्नायूंचा असतो. या स्नायूंच्या एकामागोमाग एक होणार्‍याहोणाऱ्या पद्धतशीर आकुंचनामुळे अन्न पुढे ढकलले जाते. स्नायुस्तराच्या बाहेर संरक्षणात्मक कार्य करणारा बाह्यस्तर असतो.
 
लहान आतड्यात छोटे छोटे असे अनेक लसिकापेशीसमूह असतात. एकेका समूहात २०-३० लसिका ग्रंथी असतात. यांना पेअर क्षेत्रे (पेअर्स पॅचेस) असे म्हणतात. आतड्यातून होणार्‍याहोणाऱ्या जीवाणुसंसर्गाचा प्रतिकार करणे हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे.
 
==== कार्ये ====
"https://mr.wikipedia.org/wiki/लहान_आतडे" पासून हुडकले