"जलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Akvarel
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Dolceacqua43 - Artista locale mentre dipinge un acquarello.jpg|thumb|right|300px|[[ब्रश|ब्रशाने]] जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार]]
'''जलरंग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Watercolour'' / ''Watercolor'', ''वॉटरकलर'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Aquarelle'', ''आक्वारेल'' ;) हे [[चित्रकला|चित्रकलेतील]] एक रंगमाध्यम आहे. [[पाणी|पाण्यात]] विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला '''जलरंगचित्रण''' म्हणतात. सहसा [[कागद|कागदाच्या]] पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी [[कॅनव्हास]], लाकूड, [[कापड]], चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]] इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणार्‍याअसणाऱ्या व सहसा [[काळा|काळ्या]] किंवा [[ब्राउन]] रंगांतील [[शाई|शायांचा]] वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. [[भारतीय उपखंड]], [[इथियोपिया|इथिओपिया]] या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.
 
== बाह्य दुवे ==