Content deleted Content added
विकीपत्रिका फेब्रुवारी २०१२ अंक वाटप using AWB
अमराठी मजकुर वगळला
ओळ १:
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/फेब्रुवारी २०१२}}
 
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२}}
 
 
ं<div style="font:bold 12px Arial;display:inline;border:red 1px solid;background-color:#fdffe7;padding:0 5px 1px 5px;">[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]]&nbsp;([[User talk:V.narsikar|चर्चा]]&nbsp;•&nbsp;[[Special:योगदान/V.narsikar|योगदान]])</div> १४:४९, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)
{| Align="Right" Style="Background-color: #fdffe7; Border: red solid 1px"
Line ४०० ⟶ ३९५:
 
 
जब मौन बोलने लगता है
 
तो अनकही से एक कहानी शुरू होती है
 
एक ख्वाब की हकीकत से टक्कर होती है
 
एक लब्ज की नज्म से यारी होती है
 
.
 
पर ये मौन जब खामोश रहता है
 
मन ही मन में तकरार शुरू होती है
 
सच और झूठ में दीवार खड़ी होती है
 
एक मुस्कान में आसुंओ की लड़ी बुनी होती है
 
.
 
 
इसीलिए मौन बोले तो अच्छा है
 
उसका साज छेड़ना ही सच्चा है
 
एक जिन्दगी बीतने के लिए ये बहाना अच्छा है
 
ओम शांती ..शांती ..शांती
 
लकी ०२:२६, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
==प्रयत्न==
Line ४३९ ⟶ ४०५:
==निर्देश==
 
माझ्या सदस्य पाना बाबत आपण काही सदस्यांना निर्देश देण्याचे वाचले. आता कुणी ''' जैन ''' ह्याने पान काढा पण लिहिले आहे. '''हा काय प्रकार आहे....?''' [[सदस्य:Meshram|Meshram]] ०८:१०, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
::>>>सदस्य:अभय नातू हे प्रबंधकाचे काम करतात.त्यांचा दिर्घ अनूभव व त्यांना व्यवस्थापन सोईचे व्हावे म्हणून,.....
अभय नातू आणि इतर मंडळीच्या चर्चा येथील मध्यवर्ती चर्चा पानावर वाचल्यानेच मला असे वाटले कि लेख वगळता वगळता आता त्यांनी सदस्यही वगळायला सुरुवात केली असावी. सदस्य पान हे वगळता येत नाही त्यासाठी सदस्यास पहिले वगळावे लागेते. तेव्हा कोरे असल्याने गैरसमाज होणे हे पटण्याजोगे नाही. कळावे [[सदस्य:Meshram|Meshram]] ०९:२६, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
::* तुम्ही माझ्या चर्चा पानावर डॉन वैगरे लोकांच्या याद्या पाहण्यास सांगून मला घाबरवण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना. मला धमक्या वैगरे मिळण्य आधीच वगळावे. डेंजर आहे सारे. धन्यवाद [[सदस्य:Meshram|Meshram]] ०९:३७, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
==सबको सम्मति दे भगवान==
 
नर्सिकर्जी सादर प्रणाम,
 
आप हमेशा ही मेरेलिए आदरणीय रहे है| मैंने आज जो पढ़ा उससे मै बहुत व्यथित हु| आपका नाम इन्लोगेके साथ जोड़ाजाना और घिनोने आरोप लगाना बेहद दुखद है|
 
इश्वर उन्हें माफ़ करे|
 
सबको सम्मति दे भगवान. . . लकी ०४:३७, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
== अभिजित साठे यांचे प्रचालकत्वासाठी नामांकन ==
 
तुमच्या व संतोष दहिवळांच्या सूचनेनुसार प्रचालकपदासाठी अभिजित साठे यांचे [[विकिपीडिया:कौल/प्रचालक]] येथे नामांकन जाहीर केले आहे. कृपया तेथे आपला कौल कळवावा. धन्यवाद. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०३:२२, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
==हॉट कॅट==
हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही विनंती.
* ([https://bugzilla.wikimedia.org/show_bug.cgi?id=32378 बग ३२३७८])
:[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] १४:२८, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
==आभार ==
नमस्कार,
 
मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच '''मराठी विकीस्त्रोत''' सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.
:माझ्या माघारीच मला '''प्रचालक ''' पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलील्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.
 
धन्यवाद
 
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०५:५३, ४ डिसेंबर २०११ (UTC)
 
{{विकीपत्रिका संदेश
| नवा संदेश = मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. [[विकिपीडिया:विकीपत्रिका/ नोंदणी|सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.]]
}}
 
==धन्यवाद ==
 
[[अपथ्य]] is redirected to [[कुपथ्य]]. Following are possible solutions.
- Change [[अपथ्य]] to [[कुपथ्य|अपथ्य]] (check the source how link is put)
- Delete [[अपथ्य]] redirection. Create new page. After this change [[अपथ्य]] will not be modified to [[कुपथ्य]]
 
[[सदस्य:निनावी|निनावी]] १८:४०, २२ डिसेंबर २०११ (UTC)
 
 
==विकिपत्रिका==
नमस्कार नार्सिकार जी,
 
[[विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२|विकीपत्रीकेचा]] अंक प्रकाशनासाठी तयार आहे. वाटपासाठी संगकाम्याच्या हवाली करण्या आधी आपण एकदा नजरेखालून घालावा काही शुद्धलेखन अथवा टायपो असल्यास कुपया दुरुस्त करावे हि विनंती. म्हणजे रात्री सांगकाम्या चालवतो.
 
धन्यवाद
 
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १४:४०, १ जानेवारी २०१२ (UTC)
 
====धन्यवाद ====
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १५:४९, १ जानेवारी २०१२ (UTC)
 
== येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी ==
 
नमस्कार ! [[विकिपीडिया:चावडी#इ.स. २०१२निमित्त शुभेच्छा व येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी|चावडीवर येथे]] येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १४:५६, १ जानेवारी २०१२ (UTC)
 
 
== स्तंभ ==
 
नमस्कार,
विकीपत्रीकेचा अंक आपण वाचलाच असेल.
 
एकंदरीत पत्रिकेतील लेख/माहितीची दिशा याबाबत काही सूचना/कल्पना असल्यास सुचवाव्यात. तसेच काही ''' नियमित स्तंभ ''' सुरु करावेत असे वाटते, जसे सांख्यिकी, प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम, पुढील महिन्यातील आयोजित कार्यक्रम आणि इतरही (सुचवावे ) ... त्यासाठी ''' रंजक/आकर्षित स्तंभ नावे ''' सुचवावीत हि विनंती. [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०५:०४, ४ जानेवारी २०१२ (UTC)
 
== राणी बंग या लेखाबद्दल ==
 
या लेखातील शुद्धलेखनाबद्दल धन्यवाद ! --[[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] १७:२८, २४ जानेवारी २०१२ (UTC)
 
== मराठी इंग्रजी शब्दकोश ==
 
नमस्कार narsikar,
मदतीच्या पुढाकाराबद्दल अनेकानेक धन्यवाद. तुमची मदत नक्कीच मोलाची ठरेल! हा शब्दकोश लवकरच जालावर आणणार आहे आणि तो सर्वांसाठी खुला आणि उतरवून घेण्याजोगा असावा हीच इच्छा आहे. शब्द एकदा चाळून काढण्यासाठी मदत लागेल. पण ते काम यांत्रिक रितीने करावे असे मनात आहे. पाहु या कसे जमते ते.
लोभ आहेच वृद्धींगत व्हावा! :)
आपला
निनाद [[सदस्य:Katyare| निनाद]] ०३:१६, २७ जानेवारी २०१२ (UTC)
 
==Request==
As usual I am going to request you only. But as due to busy schedule I am not able to complete the issue till now I did not talk about. Please go through it except the Source article which is pending and make the required corrections.
 
Thanks
 
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १७:२६, २ फेब्रुवारी २०१२ (IST)
 
== प्रताधिकार ==
 
चित्राच्या प्रताधिकाराच्या ठळक अटी कोणत्या आहेत.आणि ते चित्र स्वतः तयार केले असेल तर ते मथळ्यात नमुद करू का.--पप्पु ००:११, ३ फेब्रुवारी २०१२ (IST)