"मराठी संकेतस्थळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०:
बाकी संपादकीय, प्रशासकीय धोरणांबाबत बऱ्याच लोकांना तक्रार असू शकते, आहे. मनोगत हे संकेतस्थळ (एकहाती) चालवणे हा चालकांच्या हौशीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी संकेतस्थळ कसे चालवावे ह्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण फार फार तर वेळोवेळी त्यांना सल्ले देण्याचा आगाऊपणा करू शकतो.
 
मिसळपावची दिशा आणि आंतरजाल हे माध्यम कसे वापरावे याबद्दल मतभेद असल्यामुळे २००९ च्या शेवटी [http://www.mimararthi.com मीमराठी] आणि त्यापुढे २०११च्या उत्तरार्धात [http://www.aisiakshare.com ऐसी अक्षरे] ही दोन संस्थळे सुरू झाली. मायबोली आणि मीमराठीवर अधूनमधून चालणार्‍या लेखनस्पर्धा हे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बाजारात येणार्‍या नवीन पुस्तकांचा आणि चित्रपटांचा परिचय करून देण्यात मायबोली आघाडीवर आहे. आंतरजाल या माध्यमाचे लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टीने ऐसी अक्षरेवर प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा आहे. संस्थळावर प्रसिद्ध होणारा शब्द-न-शब्द प्रशासकांच्या नजरेखालून गेलाच पाहिजे इथपासून एक क्लिक करून प्रतिसादाचे चांगले अथवा वाईट असे वर्गीकरण वाचकांनाच करता येईल इथपर्यंत मराठी संकेतस्थळे आलेली आहेत.
 
तरीही मराठी संकेतस्थळे आता फक्त डिस्कशन फोरम पर्यंत मर्यादित न रहाता ऑनलाईन/मोबाईल बॅंकिंगच्या दृष्टीनेही त्यांचा प्रवास सुरू झाला आहे आणि यात पहिले पाऊल टाकण्याचा मान [http://www.Maanbindu.com मानबिंदू] या संकेतस्थळाने पटकावला आहे! [http://www.maanbindu.com/new-marathi-songs नवीन मराठी अल्बम्स ] तुम्हाला इथे ऑनलाईन खरेदी करता येतात आणि ही आनंदाचीच बाब आहे!