"मराठी संकेतस्थळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४६:
 
[http://majhablog.in majhablog.in]
* [http://www.aisiakshare.com/ ऐसीअक्षरे ]
:ऐसीअक्षरे हे संस्थळ मराठी भाषिकांच्या खुल्या अभिव्यक्तीसाठी बनवले गेलेले आहे. जगभर पसरलेल्या, मराठीच्याच विविध बोली भाषांतून बोलणार्‍या आणि विविध राजकीय, सामाजिक मते असणार्‍या सर्वांना सामावून घेणारे हे संस्थळ लोकशाही, समानता या मूल्यांच्या जोडीला दर्जाच्याही बाबतीत जागरूक आहे. संस्थळावर नियमितपणे लिखाण करणार्‍या सदस्यांना लिखाणाची प्रतवारी करता येते आणि प्रतिसादांना श्रेणी देता येते. लिखाणाच्या प्रतवारीतून दर महिन्याचे निवडक (archive) लेखन सहज उपलब्ध होते. चांगल्या प्रतिसादांना माहितीपूर्ण, मार्मिक, रोचक, विनोदी अशा प्रकारच्या तर वाईट प्रतिसादांना खोडसाळ, अवांतर, कैच्याकै अशा श्रेणी देता येतात. संपादकांचा नगण्य हस्तक्षेप आणि समूहाच्या शहाणपणावर संस्थळाचे दैनंदिन कामकाज चालते.<!-- </blockquote> -->
* [http://mr.upakram.org/ उपक्रम ]
:हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ आहे.इथे "ऑर्कुट" च्या scrapbook प्रमाणे निरोप ठेवण्यासाठी "खरडवही" आहे. व्यक्तिगत पत्रलेखनाचीही सोय आहे. या संकेतस्थळावर सदस्यांसाठी वेगवेगळे समुदाय आहेत. आपल्या स्वारस्यानुसार सदस्य आपल्या आवडीच्या समुदायात सामील होऊ शकतात व विचारांच्या देवाणघेवाणीचा आनंद लुटू शकतात. "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!" हे उपक्रमचे यथार्थ बोधवाक्य आहे. <!-- </blockquote> -->