"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो copy edit
छो copy edit
ओळ ३९:
 
== लक्षणे ==
यात मुख्यतः थंडी वाजून ताप येतो. थंडी वाजण्याचा त्रास सुमारे 15१५ मिनिटे ते तासभर चालतो. ताप थोडा वेळ टिकतो (दोन-तीन तास) व नंतर घाम येऊन उतरतो. ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो. याबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. सकाळी, दिवसा फारसा त्रास जाणवत नाही. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
 
मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
 
उपचार झालेच नाहीत तर 6-12१२ आठवडयांनी हिवताप परत डोके वर काढतो.
 
== प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले