"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो copy edit add Infobox
छो copy edit
ओळ २३:
 
इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लास्मोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाचे जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.
[[चित्र:Anopheles albimanus mosquito.jpg|thumb|left|'ऍनोफिलीस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातुन आपले खाद्य घेतांना.हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याच परिणामकारक उपाय आहे.]]
 
==कारणे ==
Line ३६ ⟶ ३५:
डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधि करण्यात आला असला तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यांत आला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो, त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.
 
[[चित्र:Anopheles albimanus mosquito.jpg|thumb|left|'ऍनोफिलीस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातुन आपले खाद्य घेतांना.हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याच परिणामकारक उपाय आहे.]]
इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाचे जंतूंचे काय होते, कोण कोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांस फारशी प्रगती झाली नाही; तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्नंना यश आले. त्यांना दिसून आले की डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले