"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: om:Busaa
छो copy edit add Infobox
ओळ १:
{{विस्तार}}
{{Infobox disease
[[चित्र:Symptoms of Malaria.png|thumb|200px|हिवतापाची मुख्य लक्षणे ]]
| Name = मलेरिया
[[चित्र:Anopheles albimanus mosquito.jpg|thumb||'ऍनोफिलीस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातुन आपले खाद्य घेतांना.हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याच परिणामकारक उपाय आहे.]]
| ICD10 = {{ICD10|B|50||b|50}}
 
| ICD9 = {{ICD9|084}}
 
| Image = Plasmodium.jpg
 
| Caption = Ring-forms and [[gametocyte]]s of ''Plasmodium falciparum'' in human blood.
| DiseasesDB = 7728
| MedlinePlus = 000621
| OMIM = 248310
| eMedicineSubj = med
| eMedicineTopic = 1385
| eMedicine_mult = {{eMedicine2|emerg|305}} {{eMedicine2|ped|1357}}
| MeshName = Malaria
| MeshNumber = C03.752.250.552 |
}}
'''मलेरिया''' हा [[डास|डासांद्वारे]] पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. प्लाझमोडियम वायवाक्स या विषाणुंमुळे हा होग होतो.
 
याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे.
 
[[चित्र:Symptoms of Malaria.png|thumb|200px300px|हिवतापाची मुख्य लक्षणे ]]
 
प्लास्मोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. िख्र्तास्पूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहित होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुईट लोकांना पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले.
इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.
 
इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत.
इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लास्मोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाचे जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.
[[चित्र:Anopheles albimanus mosquito.jpg|thumb|left|'ऍनोफिलीस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातुन आपले खाद्य घेतांना.हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याच परिणामकारक उपाय आहे.]]
त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लास्मोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाचे जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.
 
==कारणे :==
यामध्ये दोन प्रमुख घटकांचा विचार केला पाहिजे.
१.# मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण आणि
२.# अनॉफिलस जातीचे डास आणि त्यांचे वातावरण
 
इ.स. १९०२ मध्ये नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. त्याला गेल्या वर्षी म्हणजे इ.स. २००२ मध्ये शंभर वर्षे झाली.
डासांच्या शरीरांतील मलेरिया जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रेमत होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बंव्हशी आपल्या हिंदुस्थानात कोलकाता आणि बंगलोर येथे केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले