"गोल्डा मायर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: my:ဂိုလ်ဒါမယ်ယာ
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
[[चित्र:Golda Meir 03265u.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९७३)]]
| नाव = गोल्डा मायर
| लघुचित्र =
| चित्र =Golda Meir 03265u.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[इस्रायल]]चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ =१७ मार्च १९६९
| कार्यकाळ_समाप्ती = ३ जून १९७४
| मागील = [[लेव्हि एश्कॉल]]
| पुढील = [[यित्झाक राबिन]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1898|5|3}}
| जन्मस्थान = [[क्यीव]], [[रशियन साम्राज्य]] (आजचा [[युक्रेन]])
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1978|12|8|1898|5|3}}
| मृत्युस्थान = [[जेरुसलेम]], [[इस्रायल]]
| पक्ष =
| धर्म = [[ज्यू धर्म|ज्यू]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''गोल्डा मायर''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]] גּוֹלְדָּה מֵאִיר ; [[रोमन लिपी]]: ''Golda Meir''), पूर्वाश्रमीच्या '''गोल्डा माबोविच''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Голда Мабович ; [[रोमन लिपी]]: ''Golda Mabovich''), (३ मे, इ.स. १८९८ - ८ डिसेंबर, इ.स. १९७८) या शिक्षिका, किब्बुत्झ्निक व [[इस्रायल|इस्रायेलच्या राज्याच्या]] चौथ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.
 
रशियन साम्राज्यामधील [[क्यीव]] येथे जन्मलेल्या मायर ह्यांचे बालपण व शिक्षण [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[मिलवॉकी]] शहरामध्ये झाले. तरूण वयापासूनच त्यांच्यामध्ये कट्टर ज्यू राष्ट्रीयत्वाची भावना होती. इ.स. १९१८ मध्ये लग्नानंतर त्या [[पॅलेस्टाइन]]मध्ये स्थानांतरित झाल्या. इस्रायलच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भुमिका होती.
 
इ.स. १९५६ ते १९६६ दरम्यान त्या इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री होत्या. १९६९ साली [[लेव्हि एश्कॉल]]च्या मृत्यूनंतर मायर पंतप्रधानपदावर आल्या. त्या काळी पंतप्रधान बनलेल्या त्या जगातील केवळ तिसऱ्या महिला होत्या ([[सिरिमावो भंडारनायके]] व [[इंदिरा गांधी]] खालोखाल).
 
== बाह्य दुवे ==
Line ८ ⟶ ३२:
 
 
{{इस्रायलचे पंतप्रधान}}
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:मायर,गोल्डा}}
[[वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इस्रायली महिला]]
[[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७८ मधील मृत्यू]]
 
{{Link FA|es}}