"इब्राहिम सुलेमान सैत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: '''ibraahइब्राहिम सुलेमान सैत''' (जन्म: नोव्हेंबर ३,इ.स. १९२२- मृत्यू: [[...
(काही फरक नाही)

२२:२५, ५ मार्च २०१२ ची आवृत्ती

ibraahइब्राहिम सुलेमान सैत (जन्म: नोव्हेंबर ३,इ.स. १९२२- मृत्यू: एप्रिल २७,इ.स. २००५ ) हे भारतीय राजकारणी होते. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोझीकोडे लोकसभा मतदारसंघातून, इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मंजेरी लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील पोन्नानी लोकसभा मतदारसंघातून भारतीय मुस्लीम लीग पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.