"धनुर्वात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ar, bg, bn, bo, bs, ca, cs, cy, da, de, dv, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, ga, gl, gn, he, hi, hr, hu, id, is, it, ja, jv, ka, kk, ko, ku, la, lt, ml, ms, nl, no, pl, pt, ro, ru...
छोNo edit summary
ओळ २:
 
== क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो जीवाणु==
मातीत राहणार्याराहणाऱ्या या जीवाणुचा संसर्ग जखमांना झाल्याने धनुर्वात हा संसर्गजन्य रोग होतो. ह्याचे कारण ठरणार्या स्पोरच्या स्वरूपातील क्लॉस्ट्रिडियम बॅक्टिरियमची मातीमध्ये पुष्कळ वर्षे जगण्याची क्षमता असते. मातीत, वातावरणात, कुठल्याही गंजलेल्या वस्तूच्या गंजात. जखमेशी या विषाणूचा संपर्क झाल्यास त्याचा हल्ला थेट स्नायूंवर चढवतो. त्यामुळे स्नायू वाकले जातात. कधी कधी ते आतल्या बाजूला अधिक वाकले जातात, त्यांना धनुष्याचा आकार प्राप्त होऊन जडत्त्व प्राप्त होतं. हे जंतू अन्न पाण्याबरोबर पोटात गेले तर काही होत नाही, पण जखमेत गेल्यास धनुर्वात होऊ शकतो.
 
; क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो जीवाणुचे दोन प्रकार आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/धनुर्वात" पासून हुडकले