"नाझी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
१९२० साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाची सुत्रे [[ॲडॉल्फ हिटलर]]ने १९२१ साली आपल्या हातात घेतली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, [[ज्यूविरोध]] व देशप्रेम भावना ह्यांचे भांडवल करून नाझी पक्ष १९३० सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता. १९३३ साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले. त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकार्‍यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले अथवा ठार मारले. ह्याच वर्षी [[नाझी जर्मनी]]ची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला.
 
हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाने अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यांमध्येज्यामध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व वंशाच्या (मुख्यतः [[ज्यू लोक|ज्यू]]) तसेच अपंग, समलिंगी, काळे, मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणार्‍याकरणाऱ्या योजनांचा समावेश होता. ह्याचे रूपांतर [[होलोकॉस्ट]]मध्ये झाले ज्यात सुमारे ६० लाख लोकांची कत्तल करण्यात आली.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धात]] नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर नाझी पक्ष नष्ट पावला.
 
नाझी पक्षाचा [[मार्क्सवाद]], [[लोकशाही]], औद्योगिकरण इत्यादी अनेक राजकीय विचारधारांना पूर्ण विरोध होता व एक-पक्ष हुकुमशाहीवर विश्वास होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाझी_पक्ष" पासून हुडकले