"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३०:
*चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची शरीरयष्टी बहुतेक मांजराप्रमाणेच भरीव असते.
*बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व मनुष्यवस्तीतील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंद करतात.
 
 
== व्युत्पत्ती ==
Line ४५ ⟶ ४४:
 
भारतात ते चितळ, सांबर, भेकर, चौशिंग व वानर यांची शीकार करतात. मात्र त्याला त्याचा लहान् आकारामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठं सांबर किव्हा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किव्हा इतर मोठ्या मार्जारांपेक्षा तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात<ref> {{स्रोत पुस्तक | शीर्षक =अरण्यवाचन | लेखक = धामनकर,अतुल | भाषा = मराठी}}</ref>. रशियामध्ये ते सायबेरीयाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रीकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची(ॲंटीलोप) शिकार करतात.
 
 
== उपप्रजाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले