"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| कुळ = [[मार्जार कुळ]]
| उपकुळ = [[फेलाइन]]
| जातकुळी = ''[[अ‍ॅकिनोनिक्सॲकिनोनिक्स]]''
| जीव = '''''अ‍ॅ. जुबेटस'''''
| बायनॉमियल = '''''अ‍ॅकिनोनिक्सॲकिनोनिक्स जुबेटस'''''
| synonyms =
| आढळप्रदेश_नकाशा= Cheetah range.gif
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी=250px
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=
| बायनॉमियल = ''अ‍ॅकिनोनिक्सॲकिनोनिक्स जुबेटस''
| बायनॉमियल_अधिकारी = ([[जॉशुआ ब्रूक्स]], [[इ.स. १८२८|१८२८]])
}}
'''चित्ता''' (शास्त्रीय नाव: ''Acinonyx jubatus'', ''अ‍ॅकिनोनिक्सॲकिनोनिक्स जुबेटस'') हा जगातील सर्वांत वेगवान प्राणी आहे. ताशी ११० कि.मी. इतक्या वेगाने तो पळू शकतो. सर्वाधिक वेगवान माणसाच्या तिप्पट वेगाने पळू शकतो. त्याचे वैशिठ्य म्हणजे ० ते १०० कि.मी./तास हा वेग तो तीन सेकंदात गाठू शकतो. काही मोजकीच वाहने आहेत जी या वेगाशी स्पर्धा करू शकतात. चित्ता [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] एक प्रजाती आहे. बराच काळा चित्ता [[मार्जार कुळ|मार्जार कुळात]] असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची शरीरयष्टी जी वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली आहे व इतर मांजरांपेक्षा त्याला वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत ''चित्रक्य'' असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.
 
== आढळ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले