"कोरियन युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Koreya müharibəsi
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = कोरियन युद्ध
| या युद्धाचा भाग = [[शीत युद्ध]]
| चित्र = KoreanWarFallenSoldier1.jpg
| चित्र रुंदी =
| चित्रवर्णन =
| दिनांक = '''मूळ युद्ध''':२५ जून १९५० - २७ जुलै १९५३
(३ वर्षे,३२ दिवस)
'''लहानसहान चकमकी''':२७ जुलै १९५३ - आत्तापर्यत
| स्थान = [[कोरियन द्वीपकल्प]]
| परिणती =
| सद्यस्थिती = * तात्पुरता शस्त्रसंधी
* उत्तर कोरियाने केलेले आक्रमण थोपवून धरले गेले
* संयुक्त राष्ट्रांनी केलेले आक्रमण थोपवले गेले
* [[कोरियन निर्लष्करीकृत टापू]]ची उभारणी
| प्रादेशिक बदल = [[कोरियन निर्लष्करीकृत टापू]]ची उभारणी.
| पक्ष१ = {{ध्वजचिन्ह|दक्षिण कोरिया}}'''[[दक्षिण कोरियाचे पहिले प्रजासत्ताक]]'''
'''[[संयुक्त राष्ट्रे]]'''
'''{{देशध्वज|अमेरिकेची संयुक्त संस्थाने}}'''
'''{{देशध्वज|युनायटेड किंग्डम}}'''
(याशिवाय १४ देशांची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत)
| पक्ष२ = {{ध्वजचिन्ह|उत्तर कोरिया}}'''[[उत्तर कोरिया|कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक]]'''
{{ध्वजचिन्ह|चीन}}'''[[चीन|चीनचे जनतेचे प्रजासत्ताक]]'''
'''{{देशध्वज|सोव्हियेत संघ}}'''
(याशिवाय १ देशाची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत)
| सेनापती१ = {{ध्वजचिन्ह|दक्षिण कोरिया}}'''[[सिंगमन र्‍ही]]'''
| सेनापती२ = {{ध्वजचिन्ह|उत्तर कोरिया}}'''[[किम इल-सुंग]]'''
| सैन्यबळ१ =
| सैन्यबळ२ =
| बळी१ =
| बळी२ =
| टिपा =

'''कोरियन युद्ध''' (२५ जून १९५० - २७ जुलै १९५३) हे [[दक्षिण कोरिया|कोरियाचे प्रजासत्ताक]] व [[उत्तर कोरिया|कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक]] या दोन देशात झालेले युद्ध होते. कोरियाचे प्रजासत्ताकाला किंवा दक्षिण कोरियाला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] व [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांनी]] मदत केली होती. कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताकाला किंवा उत्तर कोरियाला [[चीन]]ने मदत केली होती त्याचप्रमाणे [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघानेही]] उत्तर कोरियाला मदत केली होती. या युद्धाची सुरुवात [[कोरियाची फाळणी|कोरियाच्या फाळणीमुळे]] झाली.

{{विस्तार}}

[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने सहभागी असलेली युद्धे]]