"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३८:
 
== खाद्य ==
इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य हे खुर असलेले प्राणी आहेत, पण ते माकडे, क्रुंतक, सरीस्रुप, उभयचर, पक्षी व कीडे देखील खातात. कधीकधी ते इतर लहान शिकारी देखील खातात(उदा. कोल्हा).
प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो.
 
भारतात ते चितळ, सांबर, भेकर, चौशिंग व वानर यांची शीकार करतात. मात्र त्याला त्याचा लहान् आकारामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठं सांबर किव्हा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. गावाशेजारीवाघ किव्हा इतर मोठ्या मार्जारांपेक्षा तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात<ref> {{स्रोत पुस्तक | शीर्षक =अरण्यवाचन | लेखक = धामनकर,अतुल | भाषा = मराठी}}</ref>. रशियामध्ये ते सायबेरीयाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रीकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची(ॲंटीलोप) शिकार करतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले