"विल्यम जेम्स वानलेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[File:Wanless.jpg|150px|right|सर विल्यम जेम्स वानलेस]]
'''सर विल्यम जेम्स वानलेस''' (जन्म- [[मे १]], १८६५ - मृत्यू [[मार्च ३]], १९३३) कॅनडा देशात जन्मलेले हे एक मिशनरी शल्यविशारद होते. त्यांनी १८९१ मध्ये [[मिरज]] येथे वैद्यकीय मिशनची स्थापना केली.