"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: it:Shreya Ghoshal
No edit summary
ओळ ४:
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = मार्च १२, १९८४
| जन्म_स्थान = रावतभाटा[[दुर्गापूर (लोकसभा मतदारसंघ)|दुर्गापूर]], [[राजस्थानपश्चिम बंगाल]]
| सुरवात =
| मृत्यू_दिनांक =
ओळ १३:
| प्रसिध्द_आल्बम_चित्रपट = देवदास, परिणीता
| प्रभाव =
| पुरस्कार = राष्ट्रीय पुरस्कार (२००२२००३, २००६, २००८, २००९)<br />फिल्मफेअरफिल्मफेयर पुरस्कार (२००३, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२)
| वडील_नाव =
| आई_नाव =
ओळ २६:
| वाद्य =
}}
'''श्रेया घोषाल''' हीया [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तामिळ भाषा|तामिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
 
श्रेयाने [[सा रे ग म]] ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेयर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेयर आर.डी. बर्मन संगीत क्षेत्रातील नवकलाकार पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{cite news|शीर्षक=
Singing in Devdas was God's greatest gift: Shreya Ghoshal|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms|author=Priyanka Dasgupta|publisher=[[The Times of India]]|accessdate=2002-07-21|date=21 July 2002}}</ref> तेंव्हापासून तिने १८० चित्रपटांत काम केले आहे व ४ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], ८ [[फिल्मफेयर पुरस्कार]] व ४ [[दक्षिण फिल्मफेयर पुरस्कार]] मिळविले आहेत.
 
==सुरुवातीचे जीवन==
श्रेया मार्च १२, १९८४ रोजी [[दुर्गापूर (लोकसभा मतदारसंघ)|दुर्गापूर]] येथील [[बंगाली लोक|बंगाली]] हिंदू कुटुंबात जन्मली. ती [[रावतभाटा]] या [[राजस्थान|राजस्थानातील]] छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे [[भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळ|भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात]] प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.<ref name="Biography">[http://www.saregama.com/portal/pages/artist?mode=get_details_by_name&artistName=SHREYA%20GHOSHAL# "श्रेया घोषालची माहिती"]. [[सा रे ग म]]. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.</ref>
 
चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण [[कोटा|कोट्यातील]] महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.<ref name="hindisong">{{cite web |दुवा=http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198 |शीर्षक=Singer Interview: Shreya Ghoshal |publisher=hindisong.com}}</ref>
 
तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही [[झी टीव्ही]]वरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या [[कल्याणजी विरजी शाह|कल्याणजी]] यांनी तिच्या पालकांना मुंबईत येण्याबद्दल सांगितले.<ref>{{cite web |दुवा=http://www.rediff.com/entertai/2002/jul/10shreya.htm |शीर्षक='I simply closed my eyes and sang' |publisher=rediff.com}}</ref> मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.<ref name="hindisong"/>
 
ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय,अणूशक्तीनगर (मुंबई) या शाळांत शिकली. शाळेनंतर [[एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात]] प्रवेश घेतला.<ref name="Biography"/>
==कारकीर्द==
{{विस्तार}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
 
[[वर्ग:पार्श्वगायक|घोषाल, श्रेया]]