"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३९:
== खाद्य ==
प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो.
भारतात ते चितळ, सांबर, भेकर, चौशिंग व वानर यांची शीकार करतात. मात्र त्याला त्याचा लहान् आकारामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठं सांबर किव्हा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. गावाशेजारी राहणारे बिबटे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात<ref> {{स्रोत पुस्तक | शीर्षक =अरण्यवाचन | लेखक = धामनकर,अतुल | भाषा = मराठी}}</ref>. रशियामध्ये ते सायबेरीयाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रीकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची(ॲंटीलोप) शिकार करतात.
 
 
ओळ ५२:
* [[अमूर बिबट्या]]
* [[कॉकेशीयाई बिबट्या]]
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भसूची}}
 
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले