"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३८:
 
== खाद्य ==
मुख्यत्वे बिब्ट्यांच्या खाद्यामधे खुर असलेल्या प्रण्यांचा समावेश होतो. प्रांताप्रमाणे त्यांच्याबिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो.
भारतात ते चितळ, सांबर, भेकर, चौशिंग व वानर यांची शीकार करतात. मात्र त्याला त्याचा लहान् आकारामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठं सांबर किव्हा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. गावाशेजारी राहणारे बिबटे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात. रशियामध्ये ते सायबेरीयाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रीकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची(ॲंटीलोप) शिकार करतात.
 
 
== उपप्रजाती ==
Line ४४ ⟶ ४६:
* [[श्रीलंकी बिबट्या]]
* [[आफ्रिकी बिबट्या]]
* [[उत्तर चीनी बिबट्या]]
* [[चीनीभारतीय बिबट्या]]
* [[जावन बिबट्या]]
* [[अरबी बिबट्या]]
* [[अमूर बिबट्या]]
* [[कॉकेशीयाई बिबट्या]]
 
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले