"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
इंटरनेटच्या स्थापनेची मुले सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली आहेत, जेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे बनविण्याचा ध्यास होता. नवीन अमरीकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊनडेशनने सन १९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीने आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदतीमुळे, जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांबरोबर हात जोडले.
सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचेमहत्त्वाचे घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते कि जगातील जवळपास एक चातुर्थ्यांश लोकसंख्या 'महाजालचा' वापर आपल्या दैनिदिन आयुष्यात करते.
 
इंटरनेट वर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमीत करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धारण निश्चित करत असतो.
ओळ १९:
१७७९ मध्ये युजनेट (Usenet) चा वापर सुरु झाला. पदवीच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या युजनेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करु शकतात. १९८२ पहिल्या अक्षरांद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात :-) हे चिन्ह वापरुन केली. आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी तो :-) हे हसण्याची चिन्ह वापरत होता. यालाच आताचे इमोशीकॉन (emoticon) असे म्हणतात, जे आपण ई-मेल आणि चॅटींगमध्ये वापरतो.
 
१९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS)) ची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्या प्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्याने पुर्वीच्या आयपी ऍड्रेस मधिलमधील क्रमांकाएवजी हे लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर त्याचे रुपांतर आपोआप नंतर आयपी ऍड्रेस मधिलमधील क्रमांकामध्ये होत असेल. १९८५ मध्ये काल्पनिक समुहाची निर्मिती केली, तेव्हा निर्माण केलेली द वेल (The Well) ही आजदेखिल इंटरनेटवरील एक प्रभावशाली समुह (community) आहे.
 
१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये इंटरनेटवरील पहिल्या गप्पागोष्टींचे सहक्षेपण (Internet Relay Chat) केले गेले जे आज आपण चॅटींच्या स्वरुपात वापरतो. तर तेव्हाच म्हणजे १९८८ मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या अडचणीला समोर आणले.
"https://mr.wikipedia.org/wiki/महाजाल" पासून हुडकले