"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २३:
'''बिबट्या''' ,'''बिबळ्या''' किव्हा '''वाघरू''' हा [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.<br />
 
बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील [[जॅग्वार (प्राणी)|जॅग्वार]] यांच्या स्वरुपामधे बरेच साधर्म्य आहेअसले, तरी बिबट्या हा जॅग्वार पेक्षा आकाराने लहान असतो. तसेच जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी,त्याचा छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, जे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.
 
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे [[चित्ता]] या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले