"इ.स. १९६८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zea:1968
छोNo edit summary
ओळ १०:
* एप्रिल २० - [[पिएर ट्रुडु]] कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
* [[एप्रिल २४]] - [[मॉरिशियस]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] सभासदत्त्व.
* [[मे २२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] परमाणुचलित पाणबुडी [[यु.एस.एस. स्कॉर्पियन]] [[असोरेस|एझोर्स बेटांजवळ]] ९९ खलाशी व अधिकार्‍यांसहितअधिकाऱ्यांसहित बुडाली.
* [[मे २४]] - [[पॅरिस]]मध्ये निदर्शने करणार्‍याकरणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेरबाजाराला आग लावली.
* मे २४ - [[कॅनडा]]च्या [[क्विबेक सिटी]]तील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.
* [[जून ६]] - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने [[रॉबर्ट एफ. केनेडी]]चा मृत्यू.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६८" पासून हुडकले