"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भारतातिल आयुर्विमा कंपन्या
ओळ ४४:
विमा योजना खरेदी करताना त्याबरोबर मिळणारे रायडरचे पर्याय घेता येतात्. रायडर या वेगळ्या योजना नसून मूळ योजनेबरोबर खरेदी करता येतील, असे अधिक फायदा देणारे पर्याय असतात. रायडरमुळे मूळ योजनेमध्ये नाममात्र किंमतीत अधिक मूल्याची भर पडते. बाजारात उपलब्ध असलेल्या अधिक लोकप्रिय रायडरमध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व संरक्षण, गंभीर आजार संरक्षण, विमा रक्कम वाढवण्याची लवचिकता इ.चा समावेश होतो. या योजनेसाठी कर फायदेही मिळतात.
 
 
== भारतातिल आयुर्विमा कंपन्या ==
भारतातिल विमा क्षेत्र इ.स २००० मध्ये खासगी विमा कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. आज भारतात २४ आयुर्विमा कंपन्या आहेत.<ref>[http://www.irda.gov.in/ADMINCMS/cms/frmGeneral_NoYearList.aspx?DF=insprdts&mid=27.1 बीमा विनियामक और विकास प्राधिकरण]</ref>
 
 
== संदर्भ ==
{{reflist}}
 
{{विस्तार}}