"आयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतिहास
ओळ १:
'''आयकर''' किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या/संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला.सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.
 
== इतिहास ==
१८६० मध्ये भारतीयांवर पहिल्यांदा प्राप्तिकर लादला गेला. प्राप्तिकराची घोषणा जेम्स विल्सन या पहिल्या इंग्रज ‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये केली.<ref>[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=88276:2010-07-23-06-40-36&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 प्राप्तिकराची कूळकथा, ( लोकसत्त्ता ) मिलिंद संगोराम - रविवार, २५ जुलै २०१०] </ref>
 
==आयकराचे दर==
Line १७ ⟶ २०:
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ ==
{{reflist}}
 
 
[[वर्ग:भारतातील कररचना]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आयकर" पासून हुडकले