"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
इन्‍शुरन्‍सविमा काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणार्‍या आर्थिक नुकसानीविरोधात आयुर्विमा हे संरक्षण आहे. वास्तविक अर्थात आयुर्विमा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा आणि कोणत्याही आकस्मिक दुर्दैव‍ी घटनांना सामोरे जाण्‍याची निश्चितता प्रदान करतो.
 
आयुर्विमा अंतर्गत व्यक्तीचे जीवन कव्हर करण्‍यात येते म्‍हणजेच विमा केलेली व्यक्ती निर्दिष्‍ट वेळेच्या आत मरण पावल्यास इन्‍शुअर व्यक्तीच्या नामनिर्देशित व्यक्तीला विशिष्‍ट रक्कम मिळते.