"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
इन्‍शुरन्‍स काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणार्‍या आर्थिक नुकसानीविरोधात आयुर्विमा हे संरक्षण आहे. वास्तविक अर्थात आयुर्विमा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा आणि कोणत्याही आकस्मिक दुर्दैव‍ी घटनांना सामोरे जाण्‍याची निश्चितता प्रदान करतो.
 
आयुर्विमा अंतर्गत व्यक्तीचे जीवन कव्हर करण्‍यात येते म्‍हणजेच इन्‍शुअरविमा केलेली व्यक्ती निर्दिष्‍ट वेळेच्या आत मरण पावल्यास इन्‍शुअर व्यक्तीच्या नामनिर्देशित व्यक्तीला विशिष्‍ट रक्कम मिळते.
 
== प्रकार ==
 
 
=== मुदती इन्‍शुरन्‍सविमा ===
मुदती इन्‍शुरन्‍सविमा ''जोखमीला'' विमाछत्र देते आणि जोखिम म्‍हणजे ''मृत्यू''. येथे एकरकमी अदायगी ही केवळ निवडलेल्‍या कालावधीत मृत्‍यू झाल्‍यास देय असते. इन्‍शुअर व्यक्ती निवडलेल्‍या कालावधीच्या समाप्‍तीपर्यंत जिवंत राहिल्‍यास, काहीही देय बनत नाही.
 
=== एन्‍डॉमेंट इन्‍शुरन्सविमा ===
मुदतीदरम्यान मृत्यू झाल्‍यास किंवा मुदतीच्या मुदतपूर्तीनंतर इन्‍शुअरविमा केलेल्‍या व्‍यक्तीस एकरकमी रक्कम मिळते.
 
=== होल लाइफ इन्‍शुरन्‍सविमा ===
इन्‍शुअर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, होल लाइफ इन्‍शुरन्‍स जोखमीमध्ये त्याला विमाछत्र मिळते, मग तो कधीही होवो. याचा ‍अर्थ जीवनभर चालणार्‍या लाइफ इन्‍शुरन्‍स अंतर्गत कोणतीही निश्चित मुदत नसते. बहुतांश पॉलिसी, पॉलिसी धारकास लाभांश प्रदान करतात ज्याची सेवानिवृत्तीसाठी मदत होते.
जीवनभर चालणार्‍या इन्‍शुरन्‍स उत्पादनांमध्‍ये दोन फरक आहेत
; होल लाइफ प्युअर इन्‍शुरन्‍सविमा
जेथे प्रीमियम इन्‍शुअर झालेल्‍या व्यक्तीच्या जीवनभरादरम्यान मृत्यूपर्यंत निरंतर देय असतात. ‍जोखिम कव्हरेज जीवनाच्या संपूर्ण कालावधीसाठी असते आणि लाइफ इन्‍शुअर रक्कम इन्‍शुअर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही वेळी झाल्‍यास दिली जाते.
 
; लिमिटेड पेमेंट होल लाइफ इन्शुरन्सविमा
जिथे प्रीमियम मर्यादित आणि कमी कालावधीसाठी भरला जाते आणि इन्‍शुअरचा पर्याय मृत्यूपर्यंत किंवा तत्पूर्वीचा असतो. तथापि जोखिम कव्हरेज इन्‍शुअर झालेल्‍या व्‍यक्तीच्या जीवनभर असते.