"बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
}}
'''बिबट्या''' ,'''बिबळ्या''' किव्हा '''वाघरू''' हा [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.
 
== व्युत्पत्ती ==
महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठुन ठिपके तयार होतात, यावरुन मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे.
 
== वर्णन ==
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे [[चित्ता]] या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात.
खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे.
Line ३२ ⟶ २७:
*चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची शरीरयष्टी बहुतेक मांजराप्रमाणेच भरीव असते.
*बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व मनुष्यवस्तीतील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंद करतात.
 
== व्युत्पत्ती ==
महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठुन ठिपके तयार होतात, यावरुन मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे.
 
== वर्णन ==
 
== खाद्य ==
मुख्यत्वे बिब्ट्यांच्या खाद्यामधे खुर असलेल्या प्रण्यांचा समावेश होतो. प्रांताप्रमाणे त्यांच्या खाद्यामधे बदल होतो.
 
== उपप्रजाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बिबट्या" पासून हुडकले