"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
 
पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून [[पाकिस्तानी हवाई दल]] उध्वस्त केले गेले. सर्व बाजूंनी कोंडी व पराभव झाल्यामुळे पाकिस्तान ने भारता समोर पराभव पत्करला. ९०००० पाकिस्तानी सैनीक भारताला शरण आले.
अशा रीतीनेरितीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य [[हवाईदल]] हा नावलौकीक स्थापन केला व युद्ध थांबले.
 
या युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी [[युरोप]] चा दौरा केला व [[ब्रिटन]] व [[फ्रान्स|फ्रांस]] यांच्या सहीत जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी [[रशिया]] बरोबर करार करून दडपण आणून [[चीन]] लाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.
पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार केले होते. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.
 
पुढे १६ डिसेंबर या नावाने १९७१ च्या युध्दाचीयुद्धाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपटही आहे.
 
== हेही पाहा==