"सदस्य चर्चा:Prasannakumar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३४० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १५:१०, १ जानेवारी २०१२ (UTC)
 
==धन्यवाद==
नमस्कार ,संकल्प, सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा,काल विकीस्रोत विषयी टि.व्ही.वर बातमी ऐकुन पुन्हा एकदा उत्साहाने काम करावे असे वाटले आणि बर्याच दिवसांनी पुन्हा विकी कडे वळलो, कामानिमित्त फारसे लेखन करता आले नाही,असो ,आता पुन्हा जोमाने काम करण्याची इच्छा आहे,हो आपल्या उपक्रमांविषयी नक्कीच कल्पना /मत मांडण्याचा प्रयत्न करतो.
धन्यवाद,कळावे,
 
[[सदस्य:Prasannakumar|प्रसन्नकुमार]] ०८:३०, २७ फेब्रुवारी २०१२ (IST)
जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी भाषकांना हार्दिक शुभेच्छा !
मराठी शिका आणि मराठीत बोला...
४,५५४

संपादने