"जिनिव्हा सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: vep:Ženevan jarv'
छोNo edit summary
ओळ २४:
'''जिनिव्हा सरोवर''' ({{lang-fr|Lac Léman, Léman}}, {{lang-de|Genfersee}}) हे [[स्वित्झर्लंड]] व [[फ्रान्स]] देशांच्या सीमेवरील [[आल्प्स]] पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची [[व्हो]], [[व्हाले]] व [[जिनिव्हा (राज्य)|जिनिव्हा]] ही [[स्वित्झर्लंडची राज्ये|राज्ये]] तर [[रोन-आल्प]] हा फ्रान्सचा [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेश]] आहेत.
 
स्वित्झर्लंडमधील [[जिनिव्हा]] व [[लोझान]] ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलीवसलेली आहेत.
 
==गॅलरी==