"अयोध्येचा राजा (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "अयोध्येचा राजा" हे पान "अयोध्येचा राजा (चित्रपट)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: अधिक योग्य शिर�
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Ayodhyecha Raja, 1932 Marathi film, India.jpg|thumb|right|250px|अयोध्येचा राजा चित्रपटातील एक प्रसंग]]
[[मराठी|मराठीतील]] पहिला बोलपट. [[६ फेब्रुवारी ]] [[इ.स. १९३२|१९३२]] रोजी हा बोलपट प्रदर्शित झाला. [[गोविंदराव टेंबे]] व [[दुर्गा खोटे]] यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.
'''अयोध्येचा राजा''' हा [[६ फेब्रुवारी ]] [[इ.स. १९३२]] रोजी प्रदर्शित झालेला [[मराठी|मराठी भाषेतील]] बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. [[व्ही. शांताराम]] यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती [[प्रभात फिल्म कंपनी]]ने केली. [[गोविंदराव टेंबे]], [[दुर्गा खोटे]], [[बाबूराव पेंढारकर]], [[मास्टर विनायक]] यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.imdb.com/title/tt0258436/ | शीर्षक = {{लेखनाव}} चित्रपटाविषयी माहिती | प्रकाशक = आय.एम.डी.बी. | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी चित्रपट नामसूची]]
 
[[en:Ayodhyecha Raja]]