"जी. वेंकटस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: '''gaddगद्दम वेंकटस्वामी''' (जन्म: ऑक्टोबर ५, इ.स. १९२९) हे भारतीय राष्...
(काही फरक नाही)

२३:१७, २४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

gaddगद्दम वेंकटस्वामी (जन्म: ऑक्टोबर ५, इ.स. १९२९) हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या निवडणुकांमध्ये [[आंध्र प्रदेश] राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७ च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. पण इ.स. १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इ.स. १९७८ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचे कामगारमंत्री म्हणून काम बघितले. पुढे ते इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि [इ.स. २००४]] च्या निवडणुकांमध्ये ते आंध्र प्रदेश राज्यातील पेदापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते फेब्रुवारी १०, इ.स. १९९५ ते सप्टेंबर १५, इ.स. १९९५ या काळात वस्त्रोद्योगमंत्री आणि सप्टेंबर १५, इ.स. १९९५ ते मे १६,इ.स. १९९६ या काळात कामगारमंत्री होते.