"विकिपीडिया:धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎ECONOMICS OF ENGLAND: नवीन विभाग
No edit summary
ओळ २:
 
<!--आज तुमचे हजारो मराठी मित्र अभिमानाने मराठी भाषेतून लिहितात, तुम्हालाही निश्चित जमेल.चुकू द्या तुटक फूटक लिहा पण मराठी लिहून पहाण्याचा सच्चा प्रयत्न करून पहा. येथून खालील माहिती भरण्याचे कोणतेही बंधन नाही.पण तुम्ही लिहून/टाईप करून पाहील्या शिवाय उद्देश साध्य होणार नाही. तुम्हाला येथील फाँट लेखनाची प्रॅक्टीस देण्याच्या दृष्टीने आणि सहाय्य देण्याकरिता अभ्यास करण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे लिहून पाहू शकता अथवा हे सर्व वगळून आपल्या मर्जी प्रमाणे लेखन करून पाहू शकता. येथे टाईपींग कसे करावे याची माहिती या खिडकीच्या वर दीली आहे तेथे माहिती '''दाखवा''' वर टिचकी मारा. अर्थात, खालील माहिती सर्वांना वाचनाकरीता सहज उपलब्ध राहणार आहे, याची नोंद घ्या.
 
आपण मराठी विकिपीडियाचेच टंकनच वापरले पाहिजे असे नाही.
 
येथे झालेले लेखन कालांतराने वगळले जाते हे लक्षात घ्या.त्या शिवाय कॉपीराईटभंग किंवा कुणाची बदनामी करणारे लेखन करू नका. अधिक माहिती करिता विकिपीडिया:उत्तरदायकत्वास नकार पान वाचा.
 
खालील धड्यातील शब्द निदान दहा( किंवा अधिक) वेळा टाईप करा म्हणजे सरावाने लक्षात राहून टायपींगचा वेग वाढू शकेल.अक्षर किंवा शब्द टाईपकरताना मनात त्या शब्दाचा उच्चार करावा, शब्द संपल्या नंतर स्पेसबार दाबण्या करता इतर बोटांएवजी मुख्यत्वे आंगठा वापरावा.
 
आपल्या मेहनतीवर आणि अभिप्रायांवर खालील धड्यातील सुधारणा अवलंबून असतील; आपल्याला "प्रयत्ने टाईपकरता, मराठीही लागले की उमटू" याचा खूप आनंद मिळो ही शुभेच्छा !
 
-->
==धडा एक==
कर,पर, कप, मन, नमन,सल, लस, मत,तम, रस, सर, मग, गम, पत, तप, तर, कच, कट, टक, कल, कस, गट, गज, जग, गप, गल, गय, चट, टप, पर, डच, डर, रड, तट, तड, दड, दम, दर, नग, नच, नट, नड, नर, नग, पल, लप, वन, नव, जर, चल, दल, जल, गड, यम, मय, सय, लय, बल, सबल, बला, बन,
 
==सर्वेक्षण(सर्व्हे)==
 
*भाषा-
 
*सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
 
*वय-
 
*शिक्षण-
 
 
*कोणत्या शाळेत/कॉलेजात शिकला/ शिकता आहात ?
 
*तुमच फेवरेट वाक्य
 
*तुम्हाला कोणत्या थोर पुरुषांपासून अथवा गोष्टीपासून प्रेरणा मिळते
*आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.<!--पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा. कुटूंबातील व्यक्तिकडून कळाले/इतर नातेवाईक/मीत्र/शि़क्षक/प्राध्यापक/ब्लॉग/ऑर्कूट/फेसबूक/गूगलमराठी शोध/इतर मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमुद करा)/इमेल/-->
 
*आवडीचे पिक्चर/ हिरो/ होरॉईन/दिग्दर्शक/संगीतकार/गायक
(होय पिक्चर/ हिरो/ होरॉईन/दिग्दर्शक/संगीतकार/गायक या विषयांवर विश्वकोशीय लेख लिहिता येतात)
 
*तुमचा टिव्ही वरचा आवडता कार्यक्रम कोणता ?
 
*तुमचे आवडते खेळ कोणते ?
 
*वाचण्याकरिता आवडीचे विषय/ अभ्यासाचे विषय -
 
*लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
 
*इंटरनेटचा वापर मुख्यत्वे <!--पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा. घरून वापरता/ऑफीस मधून/सायबर कॅफे/शाळा, कॉलेज कडून ऊपलब्ध -->
 
*ऑपरेटींग सिस्टीम <!--हे काय असते ?/ विंडोज ९८/विंडोज XP,व्हिस्टा ७ किंवा २०००+/ इतर (कृपया नमूद करा)-->
 
 
*ब्राऊजर <!--हे काय असते ?/इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा पेक्षा कमी/इंटरनेट एक्स्प्लोरर ८/फायर फॉक्स/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करा) -->
*लिहिण्याकरिता मराठी फाँट <!--हे कसे काय करायचे असते, अधीक माहिती हवी./ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नमूद करा)-->
 
<!--आता या संपादन खिडकीच्या खाली 'जतन करा' वर टिचकी मारा -->
 
<!--या खिडकीच्या वर दिलेले सहाय्य वाचा, आपल्या शंका मन मोकळेपणाने विचारा. खालील फॉर्मॅट तूम्ही बदलू शकता लेखन झाल्या नंतर जतन करावयाचे विसरू नका-->
 
*माझी शंका /माझे प्रश्न/अशी सुधारणा हवी-
 
#...
#...
#...
 
*आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
:'''होय'''/'''नाही'''
 
<!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि सहाय्य उपलब्ध करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली 'जतन करा' लिहिले आहे तेथे आवर्जून टिचकी मारून आपले हे लेखन येथे सेव्ह करावे. शंका मांडल्या बद्दल धन्यवाद -->
:धन्यवाद!
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
 
 
==वरील धड्यांमधील सुधारणा==
:वरील धड्यात सुधारणा करण्यात सहाय्य हवे आहे. हे धडे तुम्ही [[विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload|येथे]] बदलू शकता.
 
 
==वरील धड्यांमध्ये सुधारणा==
#हे पान खाली जतन केल्यावर निळ्या अक्षरातील 'येथे नवीन खात्याची नोंदणी करा' असा शब्द दिसेल त्यावर टिचकी मारून आपण विकिपीडियावर सदस्य खाते अद्याप उघडले नसल्यास [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=विशेष:सदस्यप्रवेश&type=signup येथे नवीन खात्याची नोंदणी करा].
#किंवा येथे पुढे 'येथे' असा शब्द दिसेल त्यावर टिचकी मारून विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload पानावर पोहोचाल. तिथे तुम्हाला वरील धड्यात/उदाहरणात सुधारणा करता येतील. हे धडे तुम्ही [[विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload|येथे]] बदलू शकता.
 
तुम्हाला येथे मराठी टायपींग करताना येणाऱ्या अडचणी नोंदवल्यात का ? मराठी लिहून पहाण्याचा सच्चा प्रयत्न करून पहा अडचणी इंग्रजीत लिहिल्यात तरी चालेल अडचणी न लिहिण्याचा आळस तुमचे आमचे समस्त मराठी भाषेचे नुकसान करतो
 
<!--आज तुमचे हजारो मराठी मित्र अभिमानाने मराठी भाषेतून लिहितात, तुम्हालाही निश्चित जमेल.चुकू द्या तुटक फूटक लिहा पण मराठी लिहून पहाण्याचा सच्चा प्रयत्न करून पहा. तुम्ही लिहून/टाईप करून पाहील्या शिवाय उद्देश साध्य होणार नाही. तुम्हाला येथील फाँट लेखनाची प्रॅक्टीस देण्याच्या दृष्टीने आणि सहाय्य देण्याकरिता अभ्यास करण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे लिहून पाहू शकता अथवा हे सर्व वगळून आपल्या मर्जी प्रमाणे लेखन करून पाहू शकता. येथे टाईपींग कसे करावे याची माहिती या खिडकीच्या वर दीली आहे तेथे माहिती '''दाखवा''' वर टिचकी मारा. अर्थात, खालील माहिती सर्वांना वाचनाकरीता सहज उपलब्ध राहणार आहे, याची नोंद घ्या.
 
आपण मराठी विकिपीडियाचेच टंकनच वापरले पाहिजे असे नाही.