"रशियन क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

शके १९व्या शतकात घडलेली क्रांती ज्याने तदकालिन रशिया देशाची राजेशाही संपुष्टात आली
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट सैन्य संघर्ष | संघर्ष = रशियन क्रांती (१९०७) | या युद्ध...
(काही फरक नाही)

१०:५६, २३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

रशियन क्रांती (१९०७)
बोल्शेव्हिक सैन्य
बोल्शेव्हिक सैन्य
दिनांक इ. स. १९१७
स्थान रशिया
परिणती
युद्धमान पक्ष
रशियन साम्राज्य रशियन हंगामी सरकार बोल्शेव्हिक
पेट्रोग्राड सोव्हिएट

रशियन क्रांती म्हणजे १९०७ रशियात झालेल्या घडामोडी. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसर्‍या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.