"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
== कार्य ==
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशीत करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. मराठी साहित्याचासाहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा संस्थेसंस्थेतर्फे तर्फेचालवले चालवल्या जातोजातात.
 
== विस्तार ==