"विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
==सहाय्य पाने==
* मराठी विकिपीडियावर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिपीडिया" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पहा - [[विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ]]
* नवीन सदस्यांना मराठी विकिपीडिया वर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर [[विकिपीडिया:मदतकेंद्र]] येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिपीडियाचे जाणते सदस्य करतील.
* मराठी विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून घेण्यासाठी पहा - [[विकिपीडिया:परिचय]]
* मराठी विकिपीडियावर संपादन कसे करावे यासाठी पहा - [[सहाय्य:संपादन]]
* नवीन सदस्यांना मराठी विकिपीडिया वर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर [[विकिपीडिया:मदतकेंद्र]] येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिपीडियाचे जाणते सदस्य करतील.
* मराठी विकिपीडियावर विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे पहा - [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न]]
* मराठी विकिपीडियाकडून असलेल्या अपेक्षा, परीघ, आवाका आणि मर्यादा यांसाठी पहा - [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]]
* मराठी विकिपीडियावर नवीन सदस्यांकडून अनवधानाने काही ढोबळ चुका होऊ शकतात, त्यासाठी पहा - [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी]]