"लुईझियाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Louisiana
छोNo edit summary
ओळ ३८:
लुईझियानाच्या दक्षिणेला [[मेक्सिकोचे आखात]], पश्चिमेला [[टेक्सास]], उत्तरेला [[आर्कान्सा]] तर पूर्वेला [[मिसिसिपी]] ही राज्ये आहेत. [[बॅटन रूज]] ही लुईझियानाची राजधानी तर [[न्यू ऑर्लिन्स]] हे सर्वात मोठे शहर आहे. [[मिसिसिपी नदी|मिसिसिपी]] ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या मधून वाहते. राज्याचा दक्षिणेकडील भाग दलदलीच्या स्वरूपाचा आहे.
 
[[मासेमारी]] व शेती हे दोन येथील सर्वात मोठे उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत लुईझियानाचा देशात ४१वा क्रमांक लागतो. येथील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणार्‍याअसणाऱ्या जलमार्गांमुळे सागरि वाहतूकीचे लुईझियाना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे केंद्र आहे. [[मिसिसिपी नदी]]वर बांधलेले दक्षिण लुईझियाना बंदर हे पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठे बंदर आहे.
 
अमेरिकन संघात सामील होण्यापूर्वी लुईझियाना ही एक [[फ्रान्स|फ्रेंच]] वसाहत होती. त्यामुळे येथील संस्कृतीवर फ्रेंच पगडा जाणवतो. आज्च्या घडीला लुईझियाना राज्यातील ३२.१ टक्के रहिवासी [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत. [[बॉबी जिंदाल]] हे भारतीय वंशाचे राजकारणी लुईझियानाच्या राज्यपाल पदावर आहेत.