"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
[[तप]], [[ब्रम्ह्चर्य]],श्रद्धा आणि विद्या यांच्या साहाय्याने आत्मरूपाची ओळख करून घेणारे आदित्य लोकाची प्राप्ति करून घेतात. ह्याला [[उत्तरायण]] असे म्हणतात. आदित्य हा प्राणिमात्रांचे वसतिस्थान आहे. हा आदित्य [[अमृत]] प्रदान करणारा आणि सर्वाना आश्रयभूत असणारा आहे. या [[आदित्य]] लोकाची प्राप्ति झाली असता पुन्हा [[जन्म]] येत नाही असा अबाधित नियम आहे. ॥१०॥

'''पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहु: परे अर्थे पुरीषिणम्पुरीषिणम्‌ ।

'''अथेमे अन्य उ परे विचक्षणं सप्तचक्रे षडर आहुरर्पितमिति ॥११॥'''

[[अन्न]] हाच [[प्रजापती]] आहे. अन्नापासून रेताची उत्पत्ती होते आणि या [[रेत|रेतापासून]] सर्व प्रकारची प्रजा निर्माण होते. ॥१४॥

'''तद्येह् वै तत्प्रजापतिव्रत्तत्प्रजापतिव्रत्‌ चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते ।

'''तेषामवैष ब्रम्हलोको येषां तपो ब्रम्हचर्य येषु सत्यं प्रतिष्ठितम्प्रतिष्ठितम्‌ ॥१५॥'''

प्रजापतिव्रताचे जे लोक आचरण करतात ते मिथुनाची उत्पत्ती करतात. जे लोक [[तप]] आणि [[ब्रम्हचर्य]] यांचे पालन करतात त्यांच्या ठिकाणी सत्यता आणि एकनिष्ठपणा या गुणांची प्रतिष्ठापना होते. असे लोक ब्रम्हलोकाची प्राप्ति करून घेतात. ॥१५॥
'''तद्यथा मक्षिका मधुकरराजानमुत्क्रामन्तं सर्वा एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्वा एव प्रतिष्ठन्त'''

'''एवम्एवम्‌ वाङ्मनश्चक्षु: श्रोत्रं च ते प्रीता: प्राणं स्तुन्वन्ति ॥४॥'''

तो [[प्राण]] अभिमानाने शरीरातून निघून वर निघाला तोच त्याच्याबरोबर इतर सर्व इंद्रियदेवतासुद्धा निघाल्या. तो (प्राण) पुन्हा शरीरात स्थिर झाला तेव्हा सर्व जागच्या जागी स्थिर झाले. जसे मधुकररूपी राजा (फुलावरून) उडाला की (मध)माशा पण लगेच उडतात आणि तो फुलावर येऊन बसला की त्याही बसतात तसेच [[वाचा]], [[मन]], [[नेत्र]], [[कर्ण]] यांचे [[देव]] उठले आणि पुन्हा बसले. तेव्हा प्राणाचे श्रेष्ठत्व लक्षात येऊन ते सर्व देव (इंद्रिये) प्राणाची स्तुती करू लागले. ॥४॥
'''एषोऽग्निस्तपत्येष सूर्य एष पर्जन्यो मघवानेष वायु:।'''

'''एष पृथिवी रयिर्देव: सदसच्चामृतं च यत्यत्‌ ॥५॥'''

देवांनी प्राणाची स्तुती कशी केली? ते म्हणाले, 'हा [[प्राण]]च [[अग्नि]]रूपाने [[उष्णता]] देतो. हाच [[पाऊस]] आणि पाऊसाचा [[देव]] [[इंद्र]] आहे. [[वायू]]ही हाच आहे. हाच [[पृथ्वी]] आहे. हाच रयि आहे. जे काही आहे आणि जे काही नाही आहे ते हाच आहे. [[अमृत]]ही हाच आहे. (अमृत याचा अर्थ [[परमात्मा]] असा येथे समजावा.) ॥५॥

'''अरा इव रथनाभौ प्राणे सर्व प्रतिष्ठितम्प्रतिष्ठितम्‌ ।'''

'''ऋचो यजूँषि सामानि यज्ञ: क्षत्रं ब्रम्ह च ॥६॥'''
'''या च मनसि सन्तता शिवां तां कुरू मोत्क्रमी: ॥१२॥'''

हे प्राणा, जे तुझे स्वरूप वाणीमध्ये आहे, जे कर्णामध्ये आहे, जे नेत्रांत आहे, जे मनामध्ये सम्यक रीतीनेरितीने भरून आहे ते रूप कल्याणप्रद असेच कर; आम्हाला ते आधारभूत आणि पोषकच राहो. तू निघून जाऊ नकोस. ॥१२॥

'''प्राणस्येदं वशे सर्व त्रिदिवे यत्यत्‌ प्रतिष्ठितम्प्रतिष्ठितम्‌ ।'''

'''मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञां च् विधेहि न इति ॥१३॥'''
'''एतन् ग्रामानोतान् ग्रामानधितिष्टस्वेत्येवमेवैष प्राण इतरान् प्राणान् पृथक पृथगेव सन्निधत्ते ॥४॥'''

एखादा [[सम्राट]] ज्याप्रमाने ' अमुक इतक्या गावांचा तू [[अधिकारी]], अमुक दुसर्‍यादुसऱ्या काही गावांचा हा दुसरा माणूस [[अधिकारी]] होईल' या प्रमाणे विविध अधिकार्‍यांचीअधिकाऱ्यांची नियुक्ती करतो त्याप्रमाणे हा [[प्राण]], [[अपान]] आदि इतर प्राणांना वेगवेगळे काम आणि स्थान नेमून देतो. ॥४॥

'''पायूपस्थेऽपानं चक्षुःश्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रातिष्टते मध्ये तु समानः ।'''
(व्यान वायु ज्या नाड्यात संचारतो त्या [[मज्जासंस्था|मज्जासंस्थेचा]] [[ज्ञानतंतू]] आणि क्रियासंदेशवाहक तंतु (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध [[रक्तवाहीनी|रक्तवाहीन्या]] (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.)

'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम्मनुष्यलोकम्‌ ॥ ७ ॥'''

आणि एका नाडीने उदान वायु शरीरातील वरच्या भागात संचरतो. पुण्यकारक कर्मे करणार्‍याकरणाऱ्या जीवात्म्याला तोच पुण्यमय उच्च लोकात (स्वर्ग) नेतो आणि पापमय कर्मे जास्त करणार्‍याकरणाऱ्या जीवात्म्याला मनुष्यामध्ये हीन अशा योनीत नेतो. पुण्य आणि पाप समान असतील त्यांना हा वायु पुन्हा मनुष्यलोकातच जन्म प्राप्त करून देतो. ॥७॥

'''आदित्यो ह वै बाह्यः प्राण उदयत्येष ह्येनं चाक्षुषं प्राणमनुगृह्णानः ।'''
'''तेजो ह वा उदानस्तस्मादुपशान्ततेजाः । पुनर्भवमिन्द्रियैर्मनसि सम्पध्यमानैः ॥ ९ ॥'''

सूर्य आणि अग्नि यांचे जे तेजोमय बाह्य शरीर आहे, तोच बाह्य जगतातील उदान वायु आहे. तो शरीराच्या बाह्यांगाला उष्ण ठॆवतो आणि अंतरंगातही उष्णता कायम राखतो. जेव्हा उदान वायु शरीरातून निघून जातो तेव्हा मनासहित इंद्रियेही शरीरात उष्णता न राहिल्यामुळे उदानाबरोबर शरीर सोडून जातात आणि दुसर्‍यादुसऱ्या शरीराचा आश्रय घेतात. हाच पुनर्जन्म होय. ॥९॥

'''यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति । प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना तथासङ्कल्पितं लोकं नयति ॥ १० ॥'''
'''भगवन्नेतस्मिन् पुरुषे कानि स्वपन्ति कान्यस्मिञ्जाग्रति कतर एष देवः स्वप्नान् पश्यति'''

'''कस्यैतत्कस्यैतत्‌ सुखं भवति कस्मिन्नु सर्वे सम्प्रतिष्टिता भवन्तीति ॥ १ ॥'''

त्यानंतर त्या पिप्पलाद मुनींना गर्ग गोत्रातील सौर्यायणीने प्रश्न विचारले - 'भगवन, या मनुष्यशरीरात कोण कोण झोपतात? त्यात कोण कोण जागृत असतात? कोणता देव स्वप्ने पाहणारा असतो? येथे सुख कोणाला होते? हे सगळे कशामध्ये स्थित आहेत?' ॥१॥
'''यथ गार्ग्य मरीचयोऽर्कस्यास्तं गच्छतः सर्वा एतस्मिंस्तेजोमण्डल एकीभवन्ति'''

'''ताः पुनः पुनरुदयतः प्रचरन्त्येवं ह वै तत्तत्‌ सर्वं परे देवे मनस्येकीभवति ।'''

'''तेन तर्ह्येष पुरुषो न शृणोति न पश्यति न जिघ्रति न रसयते न स्पृशते नाभिवदते'''
'''प्राणाग्रय एवैतस्मिन् पुरे जाग्रति ।'''

'''गार्हपत्यो ह वा एषोऽपानो व्यानोऽन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात्यद्गार्हपत्यात्‌ प्रणीयते प्रणयनादाहवनीयः प्राणः ॥ ३ ॥'''

त्यावेळी मनुष्य शरीरात पाच प्राणरूप अग्नि जागृत असतात. (आपण झोपतो तेव्हा श्वास, उच्छवास, अन्नपचन, मलमूत्रनिर्मिती, रुधीरप्रवाह आदि शारीरिक कार्ये चालूच असतात.) प्राण हेच अग्निरूप असतात. अपान वायु हा गार्हपत्य अग्नि होय. व्यान हा आहार पचविणारा (दक्षिणाग्नि) अन्वाहार्यपचन नावाचा अग्नि असून गार्हपत्य अग्नीतून घेऊन जो अग्नि यज्ञकुंडापर्यत (प्रणीतापात्राने) नेला जातो तो प्राणवायू आहवनीय अग्नि समजावा. प्र+नयन = नेणे. म्हणून प्राण असे नाव झाले. अन्नरूप आहुती ज्यात दिली जाते तो 'आहवनीय' अग्नि म्हणजेच प्राण समजला जातो. ॥३॥

'''स यथा सोभ्य वयांसि वसोवृक्षं संप्रतिष्ठन्ते ।'''
''' एवं ह वै तत्तत्‌ सर्वं पर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ ७ ॥'''

हे प्रिय शिष्या, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या निवासरूप वृक्षावर सायंकाळी येऊन आरामात राहातात, त्याप्रमाणेच पुढे वर्णन केलेली सर्व (पृथ्वीपासून प्राणांपर्यत) तत्त्वे परमात्म्याच्या ठायी आश्रय घेतात. ॥७॥
१}मन आणि मनाचे मंतव्य २}बुद्धी आणि बुद्धीने जाणावयाचा विषय ३}अहंकार आणि अहंकाराचा विषय ४}चित्त आणि त्याची चेतना ५}तेज आणि त्याने प्रकाशित करावयाचा पदार्थ ६}प्राण आणि त्याची धारण करण्याची वस्तू. या सर्व गोष्टी परमात्म्यात आश्रय घेतात. ॥८॥

'''एष हिही द्रष्ट स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मन्ता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः ।'''
'''स परेऽक्षर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ ९ ॥'''

जर त्याने ॐ कारच्या एकाच भागाचे (अ या मात्रेचे) ध्यान केले अर्थात एक मात्रेचे त्याचे स्पंदन उत्पन्न होईल असा उच्चार आणि अशी धारणा केली तर त्याने तो मृत्युनंतर अशा सुखाला आणि ऎश्वर्याला पात्र होईल की त्यासाठी तो मानवयोनीतच पुन्हा जन्म घेईल. तेथे क्रग्वेदाची व्याप्ति आहे. त्यामुळे त्याची क्रग्वेदाकडे प्रवृत्ति होईल. तेथे तपश्चर्या, ब्रम्हचर्य आणि श्रद्धा यांनी युक्त असा तो ऎश्वर्ययुक्त होऊन राहील. पुढे त्याच्या तपाने तो अधिकाधिक श्रेष्ठ सुख प्राप्त करील. ॥३॥

'''अथ यदि द्विमात्रेण मनसि संपध्यते सोऽन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम्सोमलोकम्‌ ।

'''स सोमलोके विभुतिमनुभूय पुनरावर्तते ॥ ४ ॥'''

'''यः पुनरेतं त्रिमात्रेणोमित्येतेनैवाक्षरेण परं पुरुषमभि-ध्यायीत स तेजसि सूर्ये संपन्नः ।

'''यथा पादोदरस्त्वचा विनिर्भुच्यत एवं ह वै स पाप्मना विनिर्भुक्तः स सामभिरुन्नीयते

'''ब्रह्मलोकं स एतस्माज्जीवघनात्एतस्माज्जीवघनात्‌ परात्परं पुरुशयं पुरुषमीक्षते । तदेतौ श्लोकौ भवतः ॥ ५ ॥'''

पण जो तीन मात्रांच्या (अ उ म )ॐकाराच्या या अक्षरानेच या परम पुरूषाचे अंतरंगात ध्यान करील तो तेजोमय सूर्यलोकी जातो. ज्याप्रमाणे साप कात टाकून मोकळा होतो त्याचप्रमाणे तोही पापांपासून सर्वथा मुक्त होतो. तो 'साम' वेदातील क्रचांनी ब्रम्हलोकात नेला जातो. तो या जीव समुदायापेक्षा खूप उच्च अशा देहरूपी पुरीत राहणार्‍या परम पुरूषाला अर्थात पुरुषोत्तमाला पाहू शकतो. त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो. हे स्पष्ट करणारे दोन श्लोक पुढीलप्रमाणे आहेत. ॥५॥
ॐ च्या अ, उ आणि म या तीन मात्रा; एक दुसरीशी जोडलेली अशा किंवा वेगवेगळ्या म्हटल्या तरीही त्रिलोकापर्यंतच त्यांची गती असल्यामुळे त्यांचा प्रयोग करणारा कितीही उच्च अवस्थेपर्यंत गेला तरी त्याची मृत्युपासून, मृत्युच्या या त्रैलोक्यमय क्षेत्रापासून मुक्ती होत नाही. पण त्यांचा अ=बाह्य, उ=अंतरातील आणि म=त्यांच्या मधील क्रियांमध्ये सम्यक; योग्य प्रकारे उपयोग केला तर ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान झालेला मनुष्य विचलित होत नाही. अविनाशी ब्रम्हाशीच एक्याने राहतो. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि भावनामय सर्व क्रियांत प्रणवाचे ध्यान आणि प्रणववाच्या परब्रम्हाचे ध्यान अखंड ठेवावे म्हणजे आत्मस्वरूपापासून तो साधक च्युत होत नाही, जन्ममरणाच्या फेर्‍यात पडत नाही. ॥६॥

'''ऋग्भिरेतं यजुर्भिरन्तरिक्षं सामभिर्यत्सामभिर्यत्‌ तत्तत्‌ कवयो वेदयन्ते ।

'''तमोङ्कारेणैवायतनेनान्वेति विद्वान् यत्तच्छान्तमजरममृतमभयं परं चेति ॥ ७ ॥'''

'''भगवन् हिरण्यनाभः कौसल्यो राजपुत्रो मामुपेत्यैतं प्रश्नमपृच्छत ।'''

'''षोडशकलं भारद्वाज पुरुषं वेत्थ । तमहं कुमारम्ब्रुवं नाहमिमं वेद ।'''

'''यध्यहमिममवेदिषं कथं ते नावक्ष्यमिति । समूलो वा एष परिशुष्यति योऽनृतमभिवदति तस्मान्नार्हम्यनृतं वक्तुम्वक्तुम्‌ ।'''

'''स तूष्णीं रथमारुह्य प्रवव्राज । तं त्वा पृच्छामि क्वासौ पुरुष इति ॥ १ ॥'''

रथचक्राच्या मध्याशी ज्याप्रकारे आरे जोडलेले असतात त्याप्रमाणे (ह्या १६) कला ज्याच्यात अंतर्भूत आणि प्रतिष्ठित आहेत त्या जाणण्यायोग्य पुरुषाला जाणावे म्हणजे तुम्हाला मृत्यु दुःख देऊ शकणार नाही. (हे ज्ञान ज्याला होते तो ही असाच कलांनी विरहित केवल अमर असे ब्रम्हच होतो. मृत्यु हा शरीराचा आणि बाह्य 'कलां' चा होतो, आत्म्याचा नाही हे समजले तर देहान्ताचे दुःख वाटत नाही.) ॥६॥

'''तान् होवाचैतावदेवाहमेतत्होवाचैतावदेवाहमेतत्‌ परं ब्रह्म वेद । नातः परमस्तीति ॥ ७ ॥'''

त्यानंतर पिप्पलाद मुनी त्या सर्वांना म्हणाले, परब्रम्हाचे एवढेच ज्ञान मला आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ (आणखी काही) नाही. ॥७॥

'''ते तमर्चयन्तस्त्वं हिही नः पिता योऽस्माकमविध्यायाः परं परं तारयसीति ।'''

'''नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः ॥ ८ ॥'''

६३,६६५

संपादने