"जेरेमी क्लार्कसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जेरेमी क्लार्कसन (११ एप्रिल १९६०) हे इंग्लिश निवेदक, पत्रकार आणि ...
(काही फरक नाही)

१५:४४, २० फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

जेरेमी क्लार्कसन (११ एप्रिल १९६०) हे इंग्लिश निवेदक, पत्रकार आणि मोटार वाहनांविषयक लेखक आहे. ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन।बीबीसी च्या टॉप गिअर या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.