"वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
'''वीर वामनराव जोशी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[अमरावती]] शहरातले एक खुले नाट्यगृह आहे. हे खाजगी मालकीचे असून अमरावतीतील वनिता समाज ही संस्था नाट्यगृहाची व्यवस्था पाहते. या नाट्यगृहाचे उद्घाटन इ.स.१९७६मध्ये झाले. हे नाट्यगृह म्हणजे एक पटांगण आहे, व त्याच्या एका बाजूला रंगमंच आहे. रंगमंचाचे आकारमान २५’ x २०' इतके तर प्रेक्षकांना बसण्यासाठी असलेले मैदान ५०’x ४०’इतके आहे. कार्यक्रमाच्या दिवशी मैदानात खुर्च्या मांडतात. रंगमंचाला मोठा दर्शनी पडदा लावायची सोय आहे.
पहा :[[वीर वामनराव जोशी]]; [[नाटक]]
{{विस्तार}}
|