"विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४४७:
 
......................................................................[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] १८:५२, ३० जानेवारी २०१२ (UTC)
==मोबाईल संपादन==
मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर संपादन करताना संपादन खिडकीत फक्त साधारणपणे ४०० ते ५०० bytes पर्यंत संपादन करता येते. हे झाले नवीन पानाच्या बाबतीत पण जर जुने पान संपादनासाठी घेतले आणि समजा त्या पानात १०,००० bytes चा मजकूर आहे तर त्यापैकी फक्त सुरूवातीचाच ४००/५०० bytes मजकूर संपादन खिडकीत येतो. बाकीचा मजकूर येत नाही आणि जर जतन करा कळ दाबली तर उरलेला सर्व मजकूर वगळून टाकून पान जतन केले जाते.([http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87&diff=935130&oldid=935125 पाहा ''शांता शेळके'' या पानाची ही आवृत्ती]) ही विकिपीडियाच्या दृष्टीने गंभीर बाब बनण्याची शक्यता असल्याने मोबाईलवर संपादनाचे तंत्र पूर्ण विकसित होईपर्यंत हे extension '''unable''' करण्यात यावे. ( extension unable करावे की आणखी काही हे माहिती नाही पण जे करणे गरजेचे आहे आणि ज्या कोणाकडे हे करण्याचे अधिकार आहेत त्यांनी हे करावे.) [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ००:५९, २० फेब्रुवारी २०१२ (IST)