"विजय कुमार मल्होत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: ’”विजय कुमार मल्होत्रा’” (जन्म: डिसेंबर ३,इ.स. १९३१।१९३१, लाहोर...
(काही फरक नाही)

१९:५०, १९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

’”विजय कुमार मल्होत्रा’” (जन्म: डिसेंबर ३,इ.स. १९३१।१९३१, लाहोर) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९।१९८९,इ.स. १९९९।१९९९ आणि इ.स. २००४।२००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली मधील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९९।१९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत असलेल्या मनमोहन सिंह यांचा पराभव केला.