Content deleted Content added
ओळ २१६:
मी चीत्रकाम्यास बॉट फ्याग ची मागणी करणारच होतो पण १०० संपादने करून मग मागणी करावी म्हणजे आपणास पण चीत्रकाम्यास सांगकाम्या घोषित करणे सोपे जाईल आसे वाटले. आता १२९ संपादने झालेली आहेत तेव्हा मी त्या आशयाची विनंती संबंधित पानावर करतो आपण कुपया फ्याग द्यावा. चीत्रकाम्या द्वारे लावण्यात येणारे साचे फोटोथोन नंतर काढून घेण्याची सोपी सुविधा पूर्वनियोजित करून ठेवली आहे. ह्या साचा द्वारे वर्ग:चित्र हवे-फोटोथोन इथे हव्या असलेल्या चित्रांच्या लेखांची यादी तयार करून ती फोटोथोन साठी उपलब्ध करणे हा मूळ उद्देश आहे. सध्यातरी चीत्रकाम्या नियंत्रित पणे अविशिष्ट लेखात साचे लावतो आहे. पण आपणास काही विशिष्ट निकड असल्यास/सुचल्यास सांगावे म्हणजे त्यास तसे निर्देश देता येतील.
आपल्या सहकार्य बद्दल धन्यवाद. --[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०८:३१, १० फेब्रुवारी २०१२ (IST)
 
== Username rename request: White Cat -> とある白い猫 ==
 
I'd like to request a username rename per SUL. --<small> [[User:White Cat|Cat]]</small> <sup>[[User talk:White Cat|chi?]]</sup> १८:५६, १९ फेब्रुवारी २०१२ (IST)