"लिगुरियन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ლიგურიაშ ზუღა
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Mar Ligure.svg|thumb|right|300px|लिगुरियन समुद्राच्या सीमा.]]
 
'''लिगुरियन समुद्र''' ({{lang-it|Mar Ligure}}; {{lang-fr|Mer Ligurienne}}) हे [[भूमध्य समुद्र]]ाचे एक अंग आहे. हा समुद्र [[इटली]]च्या ([[लिगुरिया]] व [[तोस्काना]] प्रदेश) दक्षिणेला, [[फ्रान्स]] व [[मोनॅको]]च्या पूर्वेला, [[तिर्‍हेनियन समुद्र]]ाच्या पश्चिमेला व [[कोर्सिका]] बेटाच्या उत्तरेला स्थित आहे.
 
[[जेनोवा]] हे लिगुरियन समुद्रकिनार्‍यावरील सर्वात मोठे शहर आहे.