"स्ताद दा फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: el:Σταντ ντε Φρανς
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Stade de France 2005.jpg|right|thumb|350 px|स्ताद दा फ्रान्स]]
'''स्ताद दा फ्रान्स''' ({{lang-fr|Stade de France}}) हे [[फ्रान्स]] देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे. [[पॅरिससीन-सेंत-देनिस]]च्या विभागातील [[सेंट-डेनिस]] ह्या [[पॅरिस]]च्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे [[युरोप]]ातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. येथे ८१,३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रीय [[फ्रांस फुटबॉल संघ|फुटबॉल]] व रग्बी संघ हे मैदान आपापल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरतात.
 
हे स्टेडियम २ मे १९९५ रोजी बांधण्यात आले व २८ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटित करण्यात आले.
ओळ ७:
* [http://www.stadefrance.fr संकेतस्थळ]
 
{{commonscat|Stade de France|स्ताद दा फ्रान्स}}
{{coord|48|55|28|N|2|21|36|E|type:landmark|display=title}}